Search the WhatsAd Community Intelligence index of WhatsApp groups to find the best ones.
1 result in the WhatsAd group index
Verified invite link, member details and advertising options on WhatsAd.
महिला व बालविकास विभाग भरती 2024 अंगणवाडी मुख्यसेविका मार्गदर्शन या ग्रुप मध्ये रोज 5 सराव पेपर मिळतील मराठी / इंग्रजी / गणित / बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान / पोषण अभियान महिला व बाल विषयक कायदे. *मुलींनी/महिलांनी Privacy जपण्यासाठी व्हॉट्सअॅप वर खालील सेटिंग करा :* 1. WhatsApp Setting मध्ये जा. 2. privacy मध्ये जा. 3. Profile photo वर क्लीक करा. 4. My Contacts वर क्लीक करा. त्यांनतर back घेऊन About वर जा आणि My Contacts वर क्लीक करा. आणि Back घ्या. ही सेटिंग केल्यानंतर तुमचा फोटो आणि अबाउट फक्त तुमच्या मोबाईल मध्ये सेव असलेल्या कॉन्टॅक्ट ना दिसेल म्हणजे अनोळखी लोकांकडून मेसेज येण्याची शक्यता कमी होईल
🙂🙂