Busca en el índice de WhatsAd de grupos de WhatsApp para encontrar los mejores.
1 resultado en el índice de grupos de WhatsAd
पुणे इंटेरियर डिजाइनर्स Pune Interior Designers
400+ membersMAR
Sobre esta comunidad
✨ *नोकरीची संधी | Job Vacancy* ✨
पुणे पीएमसी PMC हद्दीत *इंटीरियर डिझायनर Interior Designer* पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
📌 *इंटर्न, फ्रेशर तसेच अनुभवी इंटीरियर डिझायनर* साठी नोकरी उपलब्ध.
💰 मासिक पगार –
🔹 *इंटर्न: ₹8,000 ते ₹12,000*
🔸 *फ्रेशर: ₹12,000 ते ₹18,000*
🔹 *अनुभवी: ₹20,000 ते ₹30,000*
📄 इच्छुक उमेदवारांनी आपला *बायोडेटा / CV* खाली दिलेल्या वैयक्तिक व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावा तसेच फोनवर संपर्क साधावा.🙏🏻
📞 *नमो इंटिरियर्स (Namo Interiors). जैन सर. कॉल / व्हॉट्सॲप: 7447296861*
📍 पत्ता:
ऑफिस नं. 4, पहिला मजला,
गारवा बिर्याणीच्या वर,
लक्ष्मीनगर कमर्शियल कॉम्प्लेक्स, फेज 1,
गजानन महाराज मठ चौक, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे.
स्वारगेटपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर.
MAR
Unirse al grupo
Enlace de invitación verificado, detalles de miembros y opciones de publicidad en WhatsAd.